जाऊन बसतो एकटाच त्या ठिकाणी, तु नाही जवळ,पण आहेत तुझ्या आठवणी!! जाऊन बसतो एकटाच त्या ठिकाणी, तु नाही जवळ,पण आहेत तुझ्या आठवणी!!
आयुष्यात आता धावुन धावुन थकलोय, चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय आयुष्यात आता धावुन धावुन थकलोय, चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय
निवांत बसून चॉकलेट खाण्याची इच्छा व्यक्त करणारा प्रियकर निवांत बसून चॉकलेट खाण्याची इच्छा व्यक्त करणारा प्रियकर
तो क्षण असेल विलक्षण तो क्षण असेल विलक्षण
कुणास ठाऊक का तोडल्या तिने नात्यांच्या गाठी, कुणास ठाऊक का तोडल्या तिने नात्यांच्या गाठी,
ओंजळीत साठवून ठेवला तो क्षण तुझ्यासाठी ओंजळीत साठवून ठेवला तो क्षण तुझ्यासाठी